कोयना धरणाच्या पाणी पातळीत 24 तासांत 0.38 टीएमसीने वाढ

सचिन शिंदे 
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

धरणात ८७.०० टीएमसी पाणी साठा झाला.

कऱ्हाड : कोयना धरणाच्या पातळीत चोवीस तासांत ००.३८ टीएमसीने वाढ झाली. धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात काल बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.

धरणाच्या पाण्याची उंची २१४९.०० फुट आहे. धरणात ८७.०० टीएमसी पाणी साठा झाला. चोवीस तासात कोयनानगरला ९ (३४३३), नवजाला २० (३८९२) व महाबळेश्र्वरला ३० (३३०७) मिलीमीटर पावसाची नोंद झाली  आहे.

'ई सकाळ'वरील महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: satara news karad koyna dam storage increase