कऱ्हाड पालिका आर्थिक व्यवहार चौकशीसाठी समितीची स्थापना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

कऱ्हाड (सातारा): येथील पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर झालेल्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना केल्याची माहिती पालिकेचे उपाध्यक्ष जयवंत पाटील यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली.

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत समितीची स्थापना करण्याचा ठराव झाला होता. त्यानुसार समितीची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्या चौकशीनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल पाठवून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: satara news karad municipal financial transaction inquiry

टॅग्स