पोलिसांची भीती दाखवून लुटणाऱ्या ठकास कऱ्हाडमध्ये अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

कऱ्हाड : "मी पोलिस आहे. पुढे तपासणी सुरू आहे. तुमचे दागिने रूमालात गुंडाळून ठेवा," असे सांगून ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणाऱ्यांना पोलिसांनी आज अटक केली.

जफर शहजमान इराणी (वय ३८) असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे. तो मूळचा पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील राहणारा आहे. त्याच्याकडून तीन लाख रुपयांचे दहा तोळे सोने पोलिसांनी जप्त केले आहेत.

त्याच्याकडून शहरातील तीन ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे आणखी काही चोऱ्या त्याच्याकडून उघडकीस येतील, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ई सकाळवरील आणखी बातम्या : 
काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी नको- चीनला भारताचा इशारा
अडीच वर्षांच्या अवीर जाधवचा नवा विक्रम
बाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध
पंतप्रधानांनी हिटलरचा मार्ग पत्करावा - संजय राऊत
कर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपये स्वस्त

Web Title: satara news karad news robber arrested