किणी-तासवडे टोल नाक्यावरील दर 10 पासून 25 रुपयांपर्यंत वाढले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

सातारा: पुणे-मुंबईहून कोल्हापूरला जाताना लागणारे किणी व तासवडे टोल नाका येथील दर उद्यापासून (शनिवार, एक जुलै) दहा रुपयांपासून 25 रुपयांपर्यंत वाढले आहेत. याबाबत नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) नोटिफिकेशन काढले आहे.

पूर्वीचे दर
दोन्ही टोल नाक्‍यांसाठीचे शुल्क : एका टोल नाक्‍यासाठीचे शुल्क : स्थानिक वैयक्तिक तसेच व्यावसायिक वाहनांसाठीचे शुल्क

कार- जीप 135 रुपये : 70 : 35
हलके माल वाहन : 235 : 120 : 60
ट्रक - बस : 475 : 235 : 120

नवे दर
कार- जीप 145 रुपये : 70 : 35
हलके माल वाहन : 250 : 125 : 65
ट्रक - बस : 500 : 250 : 125

'ई सकाळ'वरील महत्वाच्या ताज्या बातम्या
बलात्काराचा आरोप करत जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमध्ये व्हॉटसऍपचे हॅकिंग; दक्षतेचे आवाहन
सामान्यांच्या जेवणात दिसू लागले वरण
वारीद्वारे केली अपंगत्वावर मात
परभणी: पत्नीची पेटवून घेऊन तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या
कल्याणमध्ये पावसामुळे रस्त्यावर खड्डे; वाहतुकीची कोंडी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी फरार
'बीफ' बाळगल्याच्या आरोपाखाली जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमधील सोनसाळखीची चोरी सीसीटीव्हीत कैद (Video)
यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू

Web Title: satara news kolhpaur highway and toll rates increased

टॅग्स