कोयनेच्या पाणीसाठ्यात 1.86 टीएमसीने वाढ

सचिन शिंदे
बुधवार, 26 जुलै 2017

कोयनेत ७८.०० पाणीसाठा झाला आहे. चोवीस तासात पावसाची जोर ओसरला आहे. चोवीस तासात कोयनेला ४६ (२९८७) मिलीमिटर, नवजाला २१ (३२९३) व महाबळेश्वरला ४९ (२८२७) पावसाची नोंद झाली आहे.

कऱ्हाड - कोयना धरण परिसरात कालापासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र तरिही चोवीस तासात झालेल्या पावसाने कोयनेच्या पाणीसाठ्याने १.८६ टिएमसीने वाढ झाली आहे.

कोयनेत ७८.०० पाणीसाठा झाला आहे. चोवीस तासात पावसाची जोर ओसरला आहे. चोवीस तासात कोयनेला ४६ (२९८७) मिलीमिटर, नवजाला २१ (३२९३) व महाबळेश्वरला ४९ (२८२७) पावसाची नोंद झाली आहे. चोवीस तासात कोयना धरण परिसरात केवळ २१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाचा जोर आसरला असला तरी कोयनेच्या पाणी साठात चोवीस तासात १.८६ टीएमसीने वाढ झाली आहे.

कोयना धरणाची पाणी पातळी दोन फुटाने वाढली आहे. २१३८ फुट आहे. पाणीसाठा ७८.०० टीएमसी झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक सुरूच आहे.

Web Title: Satara news Koyna Dam water storage