सातारा पॉलिटेक्‍निकचे प्राचार्य मणेर यांचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

सातारा: सातारा-शेंद्रे रस्त्यावर सोनगाव फाटा येथे आज (बुधवार) झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात खिंडवाडी (ता. सातारा) येथील सातारा पॉलिटेक्‍निकचे प्राचार्य असिफ रसूल मणेर (वय 56) यांचे निधन झाले.

या अपघातात राहुल किसन कचरे (वय 19) हा सोनगाव येथील युवक गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही जखमींना येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मणेर यांचा उपचारादरम्यान मृत्य झाला. अधिक तपास सातारा तालुका पोलिस करीत आहेत.

Web Title: satara news satara polytechnic principal asif maner killed in accident