उद्यापासून आतषबाजी चौकार, षटकारांची

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

सातारा - सकाळ माध्यम समूह आयोजित सकाळ स्कूल क्रिकेट लीग (एसएससीएल) स्पर्धेसाठी संघ आणि संघांच्या कर्णधारांची घोषणा करण्यात आली. पेस आयआयटी- मेडिकल, सातारा हे स्पर्धेचे प्रायोजक आहेत. रविवारपासून (ता. १४) ही स्पर्धा छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात रंगणार आहे. आठ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत ‘अ’ गटात चार संघ, तर ‘ब’ गटात चार संघ अशी विभागणी करण्यात आली आहे. 

सातारा - सकाळ माध्यम समूह आयोजित सकाळ स्कूल क्रिकेट लीग (एसएससीएल) स्पर्धेसाठी संघ आणि संघांच्या कर्णधारांची घोषणा करण्यात आली. पेस आयआयटी- मेडिकल, सातारा हे स्पर्धेचे प्रायोजक आहेत. रविवारपासून (ता. १४) ही स्पर्धा छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात रंगणार आहे. आठ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत ‘अ’ गटात चार संघ, तर ‘ब’ गटात चार संघ अशी विभागणी करण्यात आली आहे. 

पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा
ध्रुव नायक (कर्णधार), देवेश खरात, कौशल भडगावे, साहिल औताडे, राजवर्धन पाटील, दीक्षांत सोनावले, स्वयंभू स्वामी, मानव अंबोले, सोहम गायकवाड, तेजराज साळुंखे, वेदांत जगताप, ऋषिकेश पटेल, श्रीराम देशमुख, हर्षवर्धन शिंदे, कपिल जांगीड, अथर्व भोसले. 

गुरुकुल स्कूल, सातारा
यश आमोंदीकर (कर्णधार), श्रेयस तोडकर, यश रणदिवे, यश पाटील, शार्दुल फरांदे, अथर्व दडस, कृष्णा सोनार, सार्थक जगदाळे, जैद मुल्ला, पार्थ सावंत, यशराज देशमुख, आर्य जोशी, अर्णव बगाडे, अरमान मुल्ला, आर्यराज घाडगे, सिद्धार्थ शितोळे.

न्यू इंग्लिश स्कूल, सातारा
संग्राम शिंदे (कर्णधार), शिवलेश महाडिक, पार्थ धडफळे, ओम साळुंखे, निशांत परदेशी, यश शिवगन, ओंकार काटवटे, ओम बारटक्के, यश अरुलकर, प्रतीश तिखे, श्रेयस पाटील, नेत्रदीप वैद्य, अथर्व कुलकर्णी, समर्थ चोपडे, हर्षवर्धन अष्टेकर, ओम लंगडे. 

निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल, सातारा
अनंतकुमार शिंदे (कर्णधार), झैद शेख, वेदांत देवडे, अनिश शिरसाट, अर्जुन वाघ, पार्थ जाधव, चिन्मय कुलकर्णी, शशांक साबळे, केदार सांगलीकर, अथर्व पाटील, इशान तांबोळी, सिद्धार्थ जाधव, आदित्य नलावडे, साहील कापसे, दर्शन परामणे.

महाराजा सयाजीराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभाग, सातारा
रणधीर भोसले (कर्णधार), मधूर कर्चे, संकेत क्षीरसागर, ऋतुराज परुले, अथर्व शेडगे, राज जाधव, पार्थ आमंदे, प्रज्वल पडवळ, शंतनू ढमाळ, तेजस खोमणे, सौरभ जाधव, रितेश जाधव, सुबोध सानप, पृथ्वीराज काशीद, महेश डोईफोडे.
डॉ. जे. डब्ल्यू आयरन ॲकॅडमी, सातारा

अथर्व कदम (कर्णधार), धनंजय शेडगे, अथर्व वांद्रे, अथर्व यादव, फैजान मुजावर, ओम खटावकर, आदित्य उत्तेकर, अलीम बागवान, आयुष घोरपडे, रुद्र शेटे, सोहम पवार, प्रणव जाधव, प्रणव कोरडे, नीलेश जाधव, तनय राजेभोसले.

दातार शेंदुरे इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, सातारा
धवल शिंदे (कर्णधार), अथर्व लवळे, उत्तम पुरोहित, रुद्र सुकाळे, प्रणव परदेशी, नचिकेत देशमुख, प्रथमेश डांगरे, कृष्णा चौधरी, चैतन्य लोटेकर, अनिकेत बाबर, यशराज देशमुख, अथर्व वेल्हाळ, साद बागवान, यशराज पवार, प्रज्वल ढाणे.

अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा 
विनय काळे (कर्णधार), अमित पाटणे, संकेत जगदाळे, अभिषेक देशमुख, आदित्य पाटील, तुषार साळुंखे, सौरव माने, सत्यम धुमाळ, सईद मगदूम, वेदांत माने, राजीव धुमाळ, अभिजित पाटील, राम चव्हाण, सुमेध शिर्के, प्रणव फडतरे. 

Web Title: satara news sscL cricket sakal