सातारा: प्रवाशांसाठी विशेष प्रवास व्यवस्था

विशाल पाटील
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

सातारा ते पुणे वारंवारिता प्रति 30 मिटांनी बस, सातारा-मुंबई वारंवारिता प्रति 1 तासाला बस, सातारा-सांगली वारंवारिता प्रति 1 तासाला बस, सातारा-सोलापूर वारंवारिता प्रति 1 तासाला बस  व सातारा-कोल्हापूर वारंवारिता प्रति 1 तासाला बस राहील.

सातारा : प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी 100 बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली.

सातारा ते पुणे वारंवारिता प्रति 30 मिटांनी बस, सातारा-मुंबई वारंवारिता प्रति 1 तासाला बस, सातारा-सांगली वारंवारिता प्रति 1 तासाला बस, सातारा-सोलापूर वारंवारिता प्रति 1 तासाला बस  व सातारा-कोल्हापूर वारंवारिता प्रति 1 तासाला बस राहील.

प्रवाशांच्या वाहतुकीसाठी स्कूल बसेस, ट्रॅव्हल्स व काळी पिवळी जीप उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ही वाहतूक व्यवस्था बसस्थानकात करण्यात येणार असून वाहतूक सकाळी 6 पासून ते रात्री 8 पर्यंत सुरु राहणार आहे. यासाठी भाडे आकारणी नियमावलीनुसार करण्यात येणार आहे, असेही विभाग नियंत्रकांनी कळविले आहे.

Web Title: Satara news transport on st strike