उदयनराजेंच्या चार समर्थकांना अटकपुर्व जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

सातारा: सुरुची धुमश्‍चक्रीप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक अमर किर्दत, सचिन बडेकर, प्रितम कळसकर व जीवन निकम यांना उच्च न्यायालयाने आज (मंगळवार) तात्पूरता अटकपुर्व जामीन मंजूर केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी (ता. 29) खासदार समर्थकांनी अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्याची आज (मंगळवार) न्यायमुर्ती साधना जाधव यांच्या पूढे सुनावणी झाली. त्यामध्ये खासदार समर्थकांना सात फेब्रुवारीपर्यंत तात्पूरता अटकपुर्व जामीन मंजूर झाला आहे. खासदार समर्थकांच्यावतीने ऍड. शैलेश चव्हाण यांनी काम पाहिले.

Web Title: satara news udayanraje bhosale four supporters granted bail