‘यिन’च्या निवडणुकीचा निकाल जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) नेतृत्व विकास उपक्रमांतर्गत झालेल्या निवडणुकीचा निकाल शनिवारी (ता. १२) जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांत घेतलेल्या ‘यिन’ प्रतिनिधींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तरुणाईने जल्लोष केला. 
 
सातारा जिल्ह्यातून निवडलेले ‘यिन’ प्रतिनिधी
- प्रताप सावंत (धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा)
- शुभम भोसले (यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय, सातारा)
- अक्षय शेलार (कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सातारा)
- मंजूषा भोसले (सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा)
- आकाश जाधव (सावकार फार्मसी कॉलेज, जैतापूर, ता. सातारा)
- प्रशांतराज जाधव (अरविंद गवळी इंजिनिअरिंग कॉलेज, लिंब, ता. सातारा)
- वेदिका निंबाळकर (मुधोजी महाविद्यालय, फलटण)
- सना आतार (नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय, फलटण)
- सागर फणसे (किसन वीर महाविद्यालय, वाई)
- युवराज पवार (कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव, ता. खटाव)
- अजयकुमार धायगुडे (श्रीपतराव कदम महाविद्यालय, शिरवळ, ता. खंडाळा)
- आकाश मोरे (सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय, रहिमतपूर, ता. कोरेगाव)
- राहुल जाधव (सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालय, कऱ्हाड) 
- शुभम यादव (वेणूताई चव्हाण महाविद्यालय, कऱ्हाड) 
- अक्षय नलवडे (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, कऱ्हाड) 
- स्वप्नील पाटील (बापूजी साळुंखे महाविद्यालय, कऱ्हाड) 

Web Title: satara news YIN election