सातारा जिल्ह्यात महिलेकडून देशी दारू जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

सातारा- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने देशमुखनगर टिटवेवाडी येथील एका महिलेने बेकायदेशीर रित्यासाठा केलेली सुमारे पावणे चार लाख रुपयांची देशी दारू जप्त केली.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एम. एच. 11 बीव्ही 6998 या वाहनातून 81, संबंधित महिलेकडून 20 तसेच 58 दारूचे बॉक्‍स जप्त केले. संबंधितांवर बोरगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Satara police seized country liquor

टॅग्स