साताराः मतिमंद महिलेच्या हल्ल्यात बहिणीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

वाई (सातारा): एकसर (ता.वाई) येथील एका मतिमंद मुलीने आपल्याच मतिमंद बहिणीस सुरा मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिला वाचविण्यासाठी धावलेल्या वडिलांनाही तिने जखमी केले. या घटनेनंतर तिने स्वतःच्या पोटात सुरा खुपसला. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही बहिणींचा मृत्यू झाला असून वडील जखमी झाले आहेत.

दरम्यान, सुरा मारलेल्या मुलीचा विवाह झाला असून तिला दोन मुली आहेत. गेल्या चार वर्षापासून ती माहेरी राहत होती. याबाबतची माहिती समजताच त्यांची आई पुण्यातून गावाकडे निघाली आहे अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

Web Title: satara: spectial sister attack on sister

टॅग्स