साताऱ्याजवळ ट्रक-मोटार अपघातात एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

साताराः भिवंडीहून कोल्हापूरला जाणारी चारचाकी खिंडवाडी (ता. सातारा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार) येथे ट्रकला पाठीमागे धडकली. या धडकेत चारचाकी ट्रकच्या खाली गेल्याने यामध्ये एक ठार तर तीन जखमी झाले आहेत.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मौज आदिल खोत (वय 17) हे या अपघातात मृत झाले आहेत. साफिया फरहान खोत (वय 33) व चालक तौफिक शौकत शेख (वय 27) हे गंभीर जखमी झाले आहेत. आझम आदिल खोत (वय 19) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

Web Title: satara: Truck-car accident killed one