ज्येष्ठ समाजसेवक जयसिंग मल्हारी करपे निधन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

कऱ्हाड : विविध सामाजिक कार्यात सक्रीय सहभागी होवून बहनजनांच्या प्रगतीसाठी झटणारे जुन्या काळातील ज्येष्ठ समाजसेवक जयसिंग मल्हारी करपे (वय 92) यांचे आज सकाळी वृद्धपकाळाने निधन झाले.

कऱ्हाड : विविध सामाजिक कार्यात सक्रीय सहभागी होवून बहनजनांच्या प्रगतीसाठी झटणारे जुन्या काळातील ज्येष्ठ समाजसेवक जयसिंग मल्हारी करपे (वय 92) यांचे आज सकाळी वृद्धपकाळाने निधन झाले.

जिल्ह्यातल दानशुर व्यक्तिमत्व म्हणून त्यांना लोक ओळखत होते. त्यांनी विविध सामाजिक संस्थाना सढळ हाती मदत केली. उन्हाळ्यात गाढवांसाठी त्यांनी पाणवठा तयार केला होता. करपे यांनी विविध शैक्षणिक संस्थांनाही सढळ हातांनी मदत केली. सामान्य लोकांना राहता यावे, यासाठी त्यांनी धर्मशाळा बांधली..त्यांनी रयत शिक्षण संस्थेलाही आर्थिक हातभार लागला आहे. त्यांनी विविध संस्थेत ते कार्यरत होते. श्री केतेश्र्वर चॅरिटेबल ट्रस्टचे ते प्रमुख होते.

Web Title: Senior social worker Jaysingh Malhari passed away