शिर्डी विमानसेवा सलग चार दिवस बंद; प्रवाशांना फटका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

खराब हवामानामुळे शिर्डीतून सलग चार दिवसांपासून विमानसेवा बंद आहे.

शिर्डी : शिर्डी विमानसेवा सलग चौथ्या दिवशी बंद झाली आहे. खराब हवामानामुळे शिर्डीतून सलग चार दिवसांपासून विमानसेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिर्डीच्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज 28 विमानांची ये-जा होत असते. गेल्या चार दिवसांपासून खराब व ढगाळ वातावरणामुळे लँडिंग व टेकऑफ रद्द करण्यात आले. शिर्डी विमानसेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांनाचा या फटका बसला असून, मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

मराठी अस्मितेचा हुंकार म्हणजे बाळासाहेब ठाकरे : शरद पवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirdi Airlines closed four days

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: