श्रीपाद छिंदम पुन्हा जिल्ह्यातून हद्दपार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

नगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरणाऱ्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला आठ दिवसांसाठी तडीपार केले. यापूर्वीही या घटनेनंतर त्याला तडीपार करण्यात आले होते, पण त्याची मुदत संपली.

केडगाव प्रकरणानंतर तोफखाना पोलिसांनी पुन्हा तडीपारीचा प्रस्ताव दिला होता. त्याला प्रांतधिकार्यानी मंजुरी दिली. 24 एप्रिल 2018 पासून पुढे आठ दिवस तडीपारीचा आदेश दिला. छिंदमला यापूर्वी ही तडीपार केले होते. त्याची मुदत संपली होती.

Web Title: Shripad Chhindam again expatriates from the district