सोलापुरात महापौरांच्या खुर्चीला गाजरांचा हार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

सोलापूर: महापालिकेचे अंदाजपत्रक मंजुर करण्यात टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ शहरातील युवकांनी आज (बुधवार) सकाळी महापौर व स्थायी समितीचे सभापती यांच्या खुर्चीला गाजरांची माळ घालत अभिनव आंदोलन केले.

सुहास कदम राज सलगर व त्यांच्या सहकार्यानी हे आंदोलन केले. अंदाजपत्रक मंजुर न झाल्यामुळे शहरातील विकास कामे थांबली आहेत. त्यामुळे ते तातडीने मंजुर करावे, अशी मागणी आंदोलन कर्त्यानी केली आहे.

Web Title: solapur news Carrot necklace in the mayor's chair