जलयुक्त शिवार योजना जनतेची झाली: मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

मंद्रूप येथील सितामाई तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ यावेळी झाला. आयटीआयमध्ये जात मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. 

सोलापूर - राज्यातील चाळीस हजार तलावातील गाळ टप्प्याटप्प्याने काढण्यात येणार असून, जलयुक्त शिवार ही योजना आता जनतेची झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शिवार योजनेतून राज्यातील चाळीस हजार तलावातील गाळ टप्प्या टप्प्याने काढण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध योजनांच्या पाहणीसाठी ते आले होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे यावेळी उपस्थित होते.

मंद्रूप येथील सितामाई तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ यावेळी झाला. आयटीआयमध्ये जात मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. 

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या ः
ट्विटर, सोशल मीडीयावर आगपाखड करत सोनूचा 'अलविदा'

दिव्यांगांना मिळणार आता ‘युनिक कार्ड’
महिला वाहकांस छेडछाड करीत पळविले 28 हजार रूपये​
सियाचीन भागात जेट पाठविले: पाकचा दावा​
नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

स्वतःला घडवण्याच्या वृत्तीतून तरुणाची दमदार वाटचाल
"समृद्धी नाही, हा तर बरबादी महामार्ग'
पाकमध्ये अडकलेली महिला भारतात परतणार...
आज शाहिरांना रडावे लागतेय: बाबासाहेब पुरंदरे
सेक्‍स रॅकेट चालवित असल्याच्या संशयावरून महिलेला अटक

Web Title: Solapur News Devendra Fadnavis talked about Jalyukta Shivar