सोलापूरचे वॉल हॅंगीग झळकणार "व्हाईट हाऊस'मध्ये (व्हिडीअो)

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

सोलापूर ः अमेरिकेत डिसेंबरच्या मध्यावर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या दहशतवाद विरोधी जागतिक परिषदेसाठी येथील प्रा. गणेश चन्ना यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्‌घाटन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते होणार आहे. त्याचे औचित्य साधून प्रा. चन्ना यांनी सोलापुरातील हातमाग कलाकार राजेंद्र अंकम यांच्याकडून श्री. ट्रम्प यांचे हातमागावरील पोट्रेट तयार करून घेतले आहे. ते परिषदेच्या वेळी प्रा. चन्ना श्री. ट्रम्प यांना भेट देणार आहेत. हे पोट्रेट तयार कसे झाले चला पाहूया. (व्हिडीओ)  

सहभाग ः प्रा. गणेश चन्ना आणि श्री. राजेंद्र अंकम 
व्हिडीओ ः विजयकुमार सोनवणे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur wall hangings to be featured in "White House"