esakal | शहरात आज 66 पॉझिटिव्ह ! दक्षिण कसब्यातील 81 वर्षीय महिलेचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

3Copy_20of_20coronavirus_test_20positive_21.jpg

ठळक बाबी...

  • शहरातील 78 हजार 395 संशयितांची झाली कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत 70 हजार 144 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
  • शहरात आतापर्यंत आठ हजार 251 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह
  • एकूण रुग्णांपैकी 467 रुग्णांचा कोरोनाने झाला मृत्यू
  • आतापर्यंत सहा हजार 814 रुग्णांनी केली कोरोनावर मात

शहरात आज 66 पॉझिटिव्ह ! दक्षिण कसब्यातील 81 वर्षीय महिलेचा मृत्यू

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरात एकूण टेस्टिंगपैकी 12 टक्‍क्‍यांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. तरीही टेस्टिंगची संख्या वाढलेली नाही. आज शहरात 494 संशयितांमध्ये 66 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर दक्षिण कसबा परिसरातील सोन्या मारुतीजवळील एकाचा 81 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

ठळक बाबी...

  • शहरातील 78 हजार 395 संशयितांची झाली कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत 70 हजार 144 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
  • शहरात आतापर्यंत आठ हजार 251 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह
  • एकूण रुग्णांपैकी 467 रुग्णांचा कोरोनाने झाला मृत्यू
  • आतापर्यंत सहा हजार 814 रुग्णांनी केली कोरोनावर मात

आशीर्वाद नगर, कल्याण नगर, निर्मल नगर (मजरेवाडी), मोरेश्‍वर अपार्टमेंट (दक्षिण कसबा), शाहीर वस्ती (भवानी पेठ), बॉईज हॉस्टेल (सिव्हिल हॉस्पिटल), रंगभवन, पोलिस मुख्यालय, आत्मविश्‍वास नगर, राजीव नगर, एक नंबर झोपडपट्टी, यतीनखानाजवळ, पापाराम नगर (विजयपूर रोड), सैनिक नगर (डब्ल्यूआयटी कॉलेजजवळ), न्यू पाच्छा पेठ, भारतरत्न इंदिरा नगर, राघवेंद्र नगर (सैफूल), आर्य चाणक्‍य नगर, बालाजी हौसिंग सोसायटी (कुमठा नाका), जगदंबा चौक (लष्कर), सहारा नगर, वेदांत रेसिडेन्सी, संजना अपार्टमेंट (होटगी रोड), बाहूबली अपार्टमेंट, अशोक चौक, बुधवार पेठ (सम्राट चौक), भवानी पेठ, अवंती नगर (मडकी वस्ती), चिराग रेसिडेन्सी, लक्ष्मी नगर (बाळे), लक्ष्मी पेठ, द्वारका अपार्टमेंट, सात रस्ता, देशमुख कंपाउंड (बुधवार पेठ), गंगा नगर, यशोधरा अपार्टमेंट (रेल्वे लाईन), शेळगी, शास्त्री नगर, उमा नगरी, एमआयडीसी रोड, शेटे नगर (लक्ष्मी पेठ), मोदीखाना, प्रेम नगर, सिध्देश्‍वर पेठ, रुबी नगर (जुळे सोलापूर), पाच्छा पेठ, रेल्वे लाईन्स्‌, अभिषेक कॉम्प्लेक्‍स, जुळे सोलापूर, लक्ष्मीनारायण टॉकिजजवळ, सहारा नगर, मड्डी वस्ती (भवानी पेठ), पूर्व मंगळवार पेठ, सिध्देश्‍वर पेठ, राऊत वस्ती, कुमठा नाका, अभिषेक कॉम्प्लेक्‍स व उत्तर सदर बझार येथे आज रुग्ण सापडले आहेत.

loading image
go to top