Breking! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. प्रकाश महानवर
Breking! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर

Breking! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर यांची निवड झाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांची निवड केली आहे.