Samadhan Autade : मंगळवेढ्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; समाधान आवताडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samadhan Autade Funding for development of Mangalvedha will not allowed to fall solapur poliics

Samadhan Autade : मंगळवेढ्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; समाधान आवताडे

मंगळवेढा - केंद्रांत व राज्यात आपलेच सरकार असल्याने शहराच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही आ.समाधान आवताडे यांनी दिली. समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून शहराच्या विकास कामाकरता आला.त्याचे आज शहरात विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा शनिवार पेठ परिसरात पार पडला.

त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, सोमनाथ आवताडे, राजेंद्र सुरवसे , प्रा.दत्तात्रय जमदाडे ,सुदर्शन यादव,अशोक माळी,महादेव जाधव , पांडुरंग नाईकवाडी , चंद्रकांत पडवळे , दीपक माने , अनिल बोदाडे , शिवाजी जाधव , कैलास कोळी, नागेश डोंगरे, सुशांत हजारे , अजित लेंडवे ,

तानाजी जाधव , दिगंबर यादव , आनंद मुढे , ऍड धनजंय जाधव , आंबदास बेंद्रे , हणमंत बिनवडे , अण्णा बिनवडे , संजय धोंगडे , बिरु चव्हाण , चंद्रकांत पवार , जालिंदर जाधव , सुरेश पवार , महादेव धोत्रे , भाऊसाहेब कुदळे , कुंदन बेंद्रे , गणेश जोध , बापू टाकणे , सत्यजित सुरवसे ,

यशवंत मुदगुल , युवराज शिंदे , अवताडे सर , सतीश कोंडुभैरी, अशोक लेंडवे , तानाजी जाधव , नामदेव पडवळे , सोमनाथ हजारे , अमर हजारे , वैभव हजारे , निलेश इंगळे , विश्वास मोहिते , सागर इंगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.आ. आवताडे बोलताना म्हणाले की , राजकारणात आल्यापासून मला मंगळवेढा शहराने मला भरभरून प्रेम दिले आहे या प्रेमामधून मी उतराई होऊ शकणार नाही .

या शहराच्या विकासाकरिता जेवढा शक्य असेल तेवढा निधी मी केंद्र व राज्य सरकारकडून आणेल . मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाभिमुख राजकारण यापुढे आम्ही करू भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण म्हणाले, शनिवार पेठ हा आठरा पगड जातीचा भाग आहे.

आज पर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधी नी एवढा कोट्यवधी निधी दिला नाही पण आज निधी कुठे खर्च करायचा हा प्रश्न पडला, एवढा निधी इथल्या भागामध्ये जे नगरपरिषद चे सत्ताधारी म्हणून राहिले त्यांनी लोकांचे घरे उठवून बगीचा करण्याचे घाट बांधला होता . लोकांनी आयुष्य भराची कमाई म्हणून घरे बांधली व ती उठवण्याचा चंग बांधला . पण त्यांचा हा डाव आम्ही मोडून काढला आणि लोकांची घरे वाचवली. मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांनी हा निधी कोणत्या माध्यमातून व किती आला हे वाचून दाखवले. प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते आदित्य हिंदुस्थानी यांनी केले.

या कामास मिळाली मंजूरी शहरातील जय भवानी मंडळ येथील हायमास्ट दिवा, खोमनाळ नाका येथील सभागृह बांधणे , इंगळे गल्ली येथील रास्ता काँक्रीटीकरण करणे , बुरुड गल्ली येथील महादेव घर ते सार्वजनिक शौचालय रास्ता काँक्रीटीकरण करणे, शशिकांत चव्हाण घर ते सांगोला रोड काँक्रीटीकरण कामाचे लोकार्पण, छत्रपती सभागृह वर योग भवन बांधने, सनगर गल्ली ते सांगोला रोड काँक्रीटीकरण करणे, सांगोला नाका येथे हायमास्ट