सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर अपघात! सहाजण गंभीर जखमी

यावेळी अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली.
accident
accidentsakal media
Summary

यावेळी अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली.

सोलापूर : आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास वळसंग पोलिस ठाणे हद्दीतील कुंभारी येथील टोल नाका येथे कार आणि दोन ट्रकमध्ये विचित्र अपघात (Accident) झाला. या अपघातामध्ये सहाजण गंभीर जखमी झाले आहेत.

कुंभारी (Kumbhari) येथील टोल नाका येथे दोन ट्रक (Truck) आणि सात सीटर कार (Car) एकामागून एक अशा धडकल्यामुळे हा अपघात (Accident) झाला. यावेळी अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. यावेळी क्रेनच्या साहाय्याने कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले.

accident
सोलापूर : तिसऱ्या लाटेचा चुकला अंदाज

जखमींची नावे

सचिन सुरेंद्र खटके (वय 35), सपना सचिन खटके (वय 26), परमेश्वर शिवाजी सोनटक्के (वय 40), पल्लवी गिरिष तिवारी (वय28) , तीन लहान मुले सर्व (रा. उस्मानाबाद) आणि ट्रक चालक गणेशन या सर्व जखमींना बाहेर काढून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com