सातारा - खंडाळा येथे एसटीला अपघात, 19 जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

खंडाळा (सातारा) : रत्नागिरी ते पुणे एसटी बस गाडीक्रमांक एम-एच 20 बीएल 2442 चा पंढरपूर फाटा शिरवळ येथे वेगावर नियंत्रण न राहिल्याने कंटनेराला पाठीमागुन जोराची धडक दिली. या अपघातामध्ये एकुण 19 जण जखमी झाले, यावेळी जोराचा ब्रेक लागल्याने यावेळी प्रवाशांना नाकाला, तोंडाला, पायाला व जबड्याला मार लागला आहे.

जखमींची नावे पुढीलप्रमाणे -

1)अब्दुलरहीम सरदार बैरगदार (43) रा.नानीज जि,रत्नागिरी.2) एस.टी.चालक रामचंद्र दादाराम फड (39) रा,संदना आंबेजोगाई बीड.3)प्रसाद प्रभाकर सिखरे(22),रा,अजनरी ता.लांन्जा जि,रत्नागिरी.4) स्वाती धनजंय कुलकर्णी (37)रा.पुणे.5) रत्नाकर दिंगाबरराव भालेराव (47) व .6)शितल रत्नाकर भालेराव (36) दोघे पतिपत्नि रा,हैद्राबाद.7) संतोष बारकु खेराडे (41)रा,आंबेगाव पुणे.8),प्रमिला दशरथ मोरे (50),व 9)दशरथ शिवराम मोरे (55)दोघे पतिपत्नि रा.कुरतडे जि,रत्नागिरी 10)काशिमबी दौलत शेख (40) रा.विजापुर,11)संगिता प्रकाश ठकारे (43) व ,12) सागर प्रकाश ठकारे (24) आई मुलगा दोघे रा.पुणे,13)रेश्मा रविंद्र राणे (36) रा,अंधेरी मुबंई ,14)संजना संतोष खेराडे (34)रा.पुणे,15)शिवाजी नितीन रेडीज (23)रा,मुंबई ,16)प्रियंका विकास राणे (27)रा.पुणे,17) गवळण रामचंद्र फड(32)रा.आंबेजोगाई,18)धनंजय हणमंत कुलकर्णी (42) व 19) सानिका धनजंय कुलकर्णी (11) वडिल मुलगा दोघे रा.पुणे

Web Title: st container accidents at khandala satar 19 injured