कोल्हापूर आगारातून 'या' मार्गावर एसटी वाहतूक सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - पुरस्थितीनंतर जिल्ह्यात आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. गेली सहा दिवस खंडीत असलेली एसटी वाहतुक आज सायंकाळी काही ठरावीक मार्गावर सुरू झाली आहे. 

कोल्हापूर - पुरस्थितीनंतर जिल्ह्यात आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. गेली सहा दिवस खंडीत असलेली एसटी वाहतुक आज सायंकाळी काही ठरावीक मार्गावर सुरू झाली आहे. 

प्रवासी वाहतुक सुरू झालेले मार्ग असेः 
कोल्हापूर - गारगोटी, 
कोल्हापूर - गडहिंग्लज - शंकेश्‍वर, 
कोल्हापूर - वारणा कोडोली, 
कोल्हापूर - हुपरी, 
कोल्हापूर - आजरा 
कोल्हापूर - कागल 
रात्री उशिरा कोल्हापूर, पुणे, मुंबई मार्गावर एसटी सेवा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

बंद असलेले मार्ग असे ः 
कोल्हापूर - सांगली 
कोल्हापूर - कुरूंदवाड 
कोल्हापूर - सोलापूर 
कोल्हापूर - इचलकरंजी 

दरम्यान, कागल येथून हुपरी व निपाणी, रंकाळा स्टँड या गाड्या सुरू करण्यात झाल्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST traffic starts at Kolhapur on this route