मुरगूडमध्ये युवतीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

मुरगूड - मुरगूड (ता. कागल) येथील साळोखे गल्लीतील स्नेहल राजाराम तोडकर (वय २१) हिने आज घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद मुरगूड पोलिसात झाली आहे.

आज सकाळी स्नेहल घरी एकटीच होती. या वेळेत तिने ओढणीच्या सहाय्याने घरातील तुळईस गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आई-वडिलांनी तिला खाली उतरवून तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल नेहले. मात्र डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची फिर्याद वडील राजाराम तोडकर यांनी पोलिसात दिली.

Web Title: Suicide Incidence in Murgud