सत्तास्थापनेला कॉंग्रेसमुळे उशीर नाही ः सुशीलकुमार शिंदे  (VDO)

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

सोलापूर ः राज्यातील सत्ता स्थापनेला कॉंग्रेसमुळे उशीर झाला नाही, असा ठाम दावा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त सोलापूर शहर व जिल्हा कॉंग्रेस समितीच्या वतीने आयोजिलेल्या अभिवादन कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

सोलापूर ः राज्यातील सत्ता स्थापनेला कॉंग्रेसमुळे उशीर झाला नाही, असा ठाम दावा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त सोलापूर शहर व जिल्हा कॉंग्रेस समितीच्या वतीने आयोजिलेल्या अभिवादन कार्यक्रमानंतर ते बोलत होते. राज्यातील सत्ता स्थापनेबाबत आणखी काय म्हणाले सुशीलकुमार चला पाहूया..... 

बातमीदार व व्हिडीओ ः विजयकुमार सोनवणे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushilkumar shinde coment on state political activity