जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चौभेपिंपरी येथे वृक्षारोपण

वसंत कांबळे
मंगळवार, 5 जून 2018

कुर्डू (सोलापूर) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चौभेपिंपरी (ता. माढा) येथे सरपंच विक्रमदादा उरमोडे यांच्या हस्ते विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील चिलार, काटेरी झाडे काडुन त्याठिकाणी वड, बदाम, चिंच, करंज, गुलमोहर, आंबे, नारळ, इ. प्रकारचे वेगवेगळे झाडे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लावण्यात आली असुन एक वर्षाच्या कालावधीत प्रत्येक कुटुंबास झाड भेट देऊन त्याची संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर देऊन गावात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला असल्याचे दै. सकाळशी बोलताना सांगितले. 

यावेळी उपसरपंच विजय खताळ, ग्रामपंचायत सदस्य काळूराम कांबळे, तुकाराम जाधव, कुशींदर कांबळे ,बापू अलदर, हनुमंत दरगुडे, पांडुरंग सातव, बिरुदेव अलदर, बापु शेंडगे, समाधान बोरकर, शिवाजी गोफणे, दत्ता साळुंखे,    अमोल दरगुडे, संतोष उरमोडे, विजय उरमोडे, पिनु खताळ, सागर दरगुडे, सुभाष गोफणे, आदि मान्यवर उपस्थित होते.

Web Title: tree plantation on world environment day in madha