त्रिंबकराव काळे विद्यालयाला बुध्दिबळ स्पर्धेत यश

रुपेश कदम
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मलवडी : महात्मा गांधी विद्यालय दहिवडी येथे झालेल्या माण तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत त्रिंबकराव काळे विद्यालय मलवडीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

चौदा वर्षे वयोगटात मुलींमध्ये मानसी अरविंद डोंगरे तर मुलांमध्ये तन्मय किशोर देवकर. सतरा वर्षे वयोगटात मुलींमध्ये तेजस्विनी गौरीहार मुळे, मृणाल किशोर देवकर, रिद्धी रुपेश कदम. एकोणीस वर्षे वयोगटात अमृता नवनाथ सत्रे, शिवानी यशवंत सस्ते, साक्षी सीताराम सस्ते यांनी यश संपादन केले. या सर्व खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सर्व यशस्वी खेळाडूंचे विद्यालयाचे प्राचार्य एस. आर. दोरगे, पर्यवेक्षिका, शिक्षक, क्रीडा विभाग तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक-ग्रामस्थांनी हार्दिक केले.
 
Web Title: Trimbakrao Kale Vidyalaya's Chess Championship