मोहोळ तालुक्यातील दक्षिण भागाच्या विकासासाठी कटिबध्द - विजयराज डोंगरे 

राजकुमार शहा
शनिवार, 21 एप्रिल 2018

मोहोळ (मोहोळ) : मोहोळ तालुक्यातील दक्षिण भाग सदैव विकासापासून वंचित होता. आरोग्य, रस्ते, गटार, वीज या सुविधा इथल्या नागरिकांना मिळणे गरजेचे आहे. सर्वसामान्य केंद्रबिंदु मानुन या वर्षभरात दक्षिण भागाला जास्तीत जास्त निधी दिला आहे. इथून पुढे ही  दक्षिण भागाच्या विकासासाठी मी कटिबद्ध  असल्याचे प्रतिपादन सोलापूर जि.प. अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी केले आहे.

वरकुटे (ता.मोहोळ) येथील दलित वस्ती पाणी पुरवठा व कँक्रिटीकरण, हायमस्ट दिवे असे एकुण ३५ लाख रु च्या विविध विकास कामाचे उद्घाटन सभापती डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर भीमा शुगरचे व्हा. चेअरमन सतिश जगताप, पं.स. सदस्या शारदा पाटील, सुनिता भोसले, कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजेश पवार, सर्जेराव चवरे, पांडूरंग बचुटे, दिलिप गायकवाड, सौदागर खडके, भारत घोडके, युवराज शिंदे, दिपक पुजारी, विशाल पवार, विठ्ठल माळी, दादासाहेब शिंदे, आंकुश जगताप, आनंद डोंगरे, तसेच सरपंच पार्वती रोकडे, प्रियांका बचुटे, ग्रामसेवक महामुनी सादिक तांबोळी संभाजी माने व सर्व ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Web Title: try for development of south mohol taluka