अडीच वर्षांच्या बालिकेवर कऱ्हाड तालुक्‍यात बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

कऱ्हाड - अडीच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार झाल्याबाबत आज फिर्याद दाखल झाली असून, याप्रकरणी कऱ्हाड तालुक्‍यातील संशयित रमेश चव्हाण याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली. एक मजूर महिला आपल्या अडीच वर्षांच्या मुलीसोबत राहात होती. काल (रविवारी) दुपारी 12 ते एकच्या सुमारास रमेश चव्हाण याने तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली असून, संशयित रमेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

Web Title: Two-and-a-half-year old gril rape in Karad taluka