पोलिस ठाण्यासमोर दोन गटात हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

टाकळी ढोकेश्वर : पारणेर तालूक्यातील टाकळी ढाकेश्वर पोलिस ठाण्यासमोर दोन गटात जुन्या वादातून हाणामारी झाली. लोखंडी गज आणि दगडाने झालेल्या हाणामारीत ८ जन जखमी झाले आहेत. या प्रकरणातील १६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे पोलिस ठाण्याच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यातील एकाने  लोखंडी टोच्याने पाच जणांना जखमी केले. या दोन गटांमध्ये गावातही वाद झाला होता. यावेळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे व पोलिस कर्मचारी महेश आव्हाड, अरविंद भिंगारदिवे, अण्णा चव्हाण यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. 
 
Web Title: two group clash front of the police station