Vidhan Sabha 2019 : कोल्हापूर जिल्ह्यात 'यांनी' केले अर्ज दाखल

Vidhan Sabha 2019 : कोल्हापूर जिल्ह्यात 'यांनी' केले अर्ज दाखल

कोल्हापूर - जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात आजअखेर एकूण 222 जणांकडून 299 नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.

आजअखेर एकूण दाखल झालेली नामनिर्देशनपत्रे अशी :

चंदगड - 37 उमेदवार, 46 नामनिर्देशनपत्र. राधानगरी- 22 उमेदवार, 37 नामनिर्देशनपत्र. कागल - 18 उमेदवार, 30 नामनिर्देशनपत्र. कोल्हापूर (दक्षिण) -17 उमेदवार, 22 नामनिर्देशनपत्र. करवीर- 16 उमेदवार, 23 नामनिर्देशनपत्र. कोल्हापूर (उत्तर)- 15 उमेदवार,17 नामनिर्देशनपत्र. शाहूवाडी- 15 उमेदवार, 18 नामनिर्देशनपत्र. हातकणंगले-32 उमेदवार, 37 नामनिर्देशनपत्र. इचलकरंजी-21 उमेदवार,34 नामनिर्देशनपत्र. शिरोळ-30 उमेदवार, 35 नामनिर्देशनपत्र.  दाखल झालेल्या नामनिर्देशपत्रांची उद्या छाननी होणार आहे.

विधानसभा मतदार संघ निहाय आज शेवटच्या दिवशी दाखल झालेले उमेदवार आणि नामनिर्देशनपत्रे अशी -

चंदगड मतदारसंघ - संतोष कृष्णा पाटील (अपक्ष-1), मारूती जोतीबा पाटील (अपक्ष-1), प्रकाश रामचंद्र रेडेकर (अपक्ष-1), भरमू सुबराव पाटील (अपक्ष-2), प्रकाश साताप्पा बांदिवडेकर (अपक्ष-1), ज्योती दिपक पाटील (अपक्ष-1), रामचंद्र परशराम कांबळे (अपक्ष-1), नामदेव बसवंत सुतार (अपक्ष-1), राजेश नरसिंगराव पाटील (अपक्ष-1, राष्ट्रवादी काँग्रेस-1), बाळाराम जोतीराम फडके (अपक्ष-1), विनायक विरगोंडा पाटील (वंचित बहूजन आघाडी-1), गोपाळराव मोतीराम पाटील (अपक्ष-1), प्रभाकर मारूती खांडेकर (अपक्ष-1), चंद्रू खळू  भोगुलकर (अपक्ष-1), नंदकुमार पांडूरंग ढेरे (अपक्ष-1), ॲड. हेमंत कोलेकर (अपक्ष-1), धोंडीबा भागोजी नाईक (अपक्ष-1), अशोक चराटी (अपक्ष-1, जनसुराज्य -1), सुश्मिता राजेश पाटील (अपक्ष-1), विलास भावकू पाटील (अपक्ष-1), राजेंद्र गड्ड्याणावर (अपक्ष-1, स्वाभिमानी पक्ष-1), महेश नरसिंगराव पाटील (अपक्ष-1) 

राधानगरी मतदारसंघ - प्रकाश आनंदराव आबिटकर (शिवसेना), अनुराधा अमर पाटील (अपक्ष), जीवन पांडूरंग पाटील (वंचित बहूजन आघाडी), अरूण गणपतराव डोंगळे (अपक्ष), युवराज रामचंद्र येडूरे (मनसे), कृष्णराव परशराम पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी),  रणजितसिंह कृष्णराव पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), दिपसिंह अण्णासाहेब नवणे (अपक्ष), दिनकर रामचंद्र चांदम (अपक्ष), राहूल बजरंग देसाई  (अपक्ष), विजय गोविंदा शिंदे (बसपा), चंद्रकांतदादा बाबूराव पाटील (अपक्ष), कृष्णा हणमंत देसाई (अपक्ष) 

कागल मतदारसंघ - नावेद हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस), हसन मियालाल मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस), नवोदिता समरजितसिंह घाटगे (भाजप,अपक्ष,शिवसेना),  घाटगे समरजितसिंह विक्रमसिंह (भाजप,शिवसेना),  एस.आर. तात्या पाटील (अपक्ष,अखिल भारतीय काँग्रेस), संजय मारूती कांबळे (अपक्ष), दयानंद नानासो पाटील(महाराष्ट्र क्रांती सेना), संतोष रंगराव गायकवाड (वंचित बहूजन आघाडी), सिध्दार्थ आबासो नागरत्न (बहूजन मुक्ती पार्टी),  श्रीपती शंकर कांबळे (अपक्ष).  

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ - अमल महादेवराव महाडिक (भाजप), शौमिका अमल महाडिक (भाजप), ऋतुराज संजय पाटील (इंडियन नॅशनल काँग्रेस), पृथ्वीराज संजय पाटील (इंडियन नॅशनल काँग्रेस), अरविंद भिवा माने (अपक्ष), सचिन अप्पासो कांबळे (बसपा), अमर राजाराम शिंदे (बसपा), चंद्रकांत सुदामराव नागावकर (बहूजन मुक्ती मोर्चा), दिलीप कवडे (वंचित बहूजन आघाडी), संदिप गुंडोपंत संकपाळ (अपक्ष), राजेंद्र बाबू कांबळे (अपक्ष), सलीम नुरमहंमद बागवान (अपक्ष), संजय भिकाजी मागडे (अपक्ष), अमित प्रकाश महाडिक (अपक्ष),सुभाष वैजू देसाई (अपक्ष).   

करवीर मतदारसंघ - डॉ. आनंदा दादू गुरव (वंचित बहूजन आघाडी), नरके चंद्रदिप शशिकांत (शिवसेना), गोरख तुकाराम कांबळे (बहूजन मुक्ती पार्टी), माणिक बाबू शिंदे (बळिराजा), युवराज वसंत पाटील (महाराष्ट्र क्रांती सेना), डॉ. चव्हाण प्रगती रविंद्र (संभाजी बिग्रेड पार्टी)  

कोल्हापूर उत्तर मतदारसंघ - सतीशचंद्र बाळकृष्ण कांबळे (मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी-), राजेश विनायक क्षीरसागर (शिवसेना), वैशाली राजेश क्षीरसागर (अपक्ष), संभाजी माधवराव साळुंखे (अपक्ष), भरत देवगोंडा पाटील (महाराष्ट्र क्रांती सेना), अमित अरविंद अतिग्रे (अपक्ष), चंद्रकांत पंडित जाधव (इंडियन नॅशलन काँग्रेस), राहूल राजहंस (वंचित बहूजन आघाडी), मुश्ताक अजिज मुल्ला (अपक्ष), अजय प्रकाश कुरणे (बसपा), सलीम नुरमहंमद बागवान (अपक्ष), प्रसाद आनंदराव पाटील (अपक्ष), ईश्वर शिवपुत्र चन्नी (अपक्ष).

शाहूवाडी मतदारसंघ -  थोरात भारत रंगराव पाटील (शेकाप), बाबासो यशवंतराव पाटील (अपक्ष), विनायक दिनकर गुजर (अपक्ष), नानासो शामराव पाटील (अपक्ष), संतोष शिवाजी किबिले (अपक्ष), सत्यजित विलासराव पाटील (अपक्ष), अमोल निवृत्ती महापुरे (अपक्ष), सुनील नामदेव पाटील (वंचित बहूजन आघाडी).

हातकणंगले मतदारसंघ - दयानंद शामराव मालेकर (अपक्ष), चंद्रेशखर सदाशिव कांबळे (बसपा), राजू जयवंतराव आवळे (इंडियन नॅशनल काँग्रेस), संदिप वसंत कांबळे (अपक्ष), सुजितकुमार वसंत मिणचेकर (शिवसेना), ॲड. इंद्रजित अप्पासो कांबळे (वंचित बहूजन आघाडी, अपक्ष), ॲड. तेजस चिमाजी पठाणे (अपक्ष), राजू किसनराव आवळे (अपक्ष), किरण सुकुमार कांबळे (ताराराणी), शीतल किरण कांबळे (ताराराणी), अशोक कोंडीराम माने (जनसुराज्य,अपक्ष), मालती रामचंद्र लोखंडे (अपक्ष), शामराव जिन्नाप्पा गायकवाड (अपक्ष), डॉ. अविनाश जयवंत सावर्डेकर(अपक्ष), शिवाजी परसू कांबळे (वंचित बहूजन आघाडी), प्रेमकुमार आनंदराव माने (अपक्ष), दशरथ यदू माने (अपक्ष), मंगलराव जिन्नाप्पा माळगे (अपक्ष), राजू दिलीप वायदंडे (अपक्ष), संदिप आकाराम दबडे (अपक्ष), शिवाजी महादेव आवळे (अपक्ष), किरण दादू चव्हाण (अपक्ष), स्मिता राजू आवळे (अपक्ष), वैभव शंकर कांबळे (अपक्ष).

इचलकरंजी मतदारसंघ - शकुंतला सचिन मगदूम (अपक्ष-1), पाटील शाहूगोंडा सातगोंडा (अपक्ष-1), संजय परसराम पोळ (अपक्ष-1), उमेश बाजीराव खांडेकर (बसपा-1), शशिकांत वसंतराव आमणे (वंचित बहूजन आघाडी-1), बाळकृष्ण  काशिनाथ म्हेत्रे (अपक्ष-1), नितीन दिलीप लायकर (अपक्ष-1), रावसो गणपती निर्मळे (वंचित बहूजन आघाडी-1), बालमुकुंद दत्तात्रय व्हनुगरे (अपक्ष-1), संतोष दत्तात्रय कोळी (अखिल भारतीय हिंदू महासभा-1), दत्तात्रय सुभाष जाधव (अखिल भारतीय सेना-1), कुबेरसिंग उत्तमसिंग रजपूत (अपक्ष-1), इस्माईल अब्बास समडोळे (स्वराज्य इंडिया-1), इस्माईल अब्बास समडोळे (अपक्ष-1), दत्तात्रय मारूती मांजरे (अपक्ष-1), हेमंत हिरालाल राठी (अपक्ष-1).

शिरोळ मतदारसंघ - बाबगोंडा आप्पा पाटील (अपक्ष), उदय सखाराम झुटाळ (शिवसेना), सुनील रामचंद्र खोत (वंचित बहूजन आघाडी), राजवर्धन रामराजे निंबाळकर (अपक्ष), विजय दत्तात्रय राऊत (शिवसेना,अपक्ष) आदम बाबू मुजावर (बसपा), राजेंद्र शामगोंडा पाटील (अपक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस),अनिलकुमार दिनकरराव यादव (जनसुराज्य), श्रध्दा सुनील खोत (अपक्ष), स्वरूपा राजेंद्र पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), चंद्रकांत तुकाराम कांबळे (बसपा),दिलीपराव बाबूराव माने-पाटील (शिरोळ तालुका बहूजन विकास आघाडी), सुरेश शंकर सासने (अपक्ष),प्रकाश पंडित गावडे (स्वाभिमानी), अनिल बाबू मादनाईक (अपक्ष), अतुल श्रीपाल चौगुले (अपक्ष), प्रमोद सुरेश पाटील (अपक्ष), रफिक लियाकत अत्तार (अपक्ष), जितेंद्र रामचंद्र ठोंबरे (अपक्ष),समीर रेहमान नदाफ (अपक्ष), अर्चना अविनाश संकपाळ (ताराराणी ), अवधुत सदाशिव बिरंजे (अपक्ष), परशुराम तमन्ना माने (अपक्ष).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com