Vidhan Sabha 2019 : माजी आमदार सदाशिवराव पाटील खानापुरातून रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

विटा - खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी आज अर्ज दाखल केला. ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी शंकर बर्गे यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

पाटील यांनी निवडक कार्यकर्त्यासह येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीमधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जावून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील, माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, पृथ्वीराज पाटील, गंगाधर लकडे, शिवाजी मोहिते, रवींद्र कदम, प्रताप सुतार, महेश कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan sabha 2019 Ex MLA Sadashivrao Patil fill form from Khanapur