विश्वजित कदम यांचा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

कडेगाव - युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी पलूस-कडेगाव मतदारसंघातील विधानसभा  पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. 

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सुमन ताई पाटील, आमदार मोहनराव कदम, मा.आमदार सदाशिवराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार सतेज पाटील, भारती विद्यापीठाचे प्र कुलपती डॉ शिवाजीराव कदम, सौ.स्वप्नाली कदम, डॉ .अस्मिता जगताप, उद्योगपती अविनाश भोसले, महेंद्र अप्पा लाड, शांताराम कदम आदी उपस्थित होते.

राज्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मंत्री डॉ पतंगराव कदम यांच्या अकाली निधनानंतर पलूस-कडेगाव मतदार संघात पोट निवडणूक होत असून, काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ.विश्वजित कदम यांनी आज अर्ज दाखल केला. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: vishwajeet kadam's nomination papers for the by-election