सीना नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या महिलेचा शोध

किरण चव्हाण 
गुरुवार, 24 मे 2018

माढा (सोलापूर ) - दारफळ सीना येथील उज्ज्वला मारूती खोटे (वय - 45) ही महिला गुरूवारी ( ता. 24) पहाटे सीना नदीच्या पात्रात वाहून गेली. तिचा शोध घेण्यासाठी माढ्याचे प्रभारी तहसीलदार एम. पी. मोरे व माढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोस यांनी घटनास्थळी भेट देवून शोधकार्य सुरू केले आहे.

दारफळचे ग्रामस्थ देखील शोधकार्यात मदत करत आहेत. अद्यापही या महिलेचा शोध लागला नाही. तिचे पती मारूती खोटे हे शेतमजुर असून, त्यांना शंतनु गोटे व मुलगी ऋतुजा खोटे ही दोन मुले आहेत.

Web Title: woman drown in to the seena river water