सांगली महापालिकेत नगरसेविकेचा दगडाने डोके फोडून घेण्याचा प्रयत्न

विजय पाटील
शनिवार, 31 मार्च 2018

या महिला नगरसेविकेने आयुक्त नगरसेवकांच्या फायली मंजूर करत नसल्याने संताप व्यक्त केला. नगरसेविका सुरेख कांबळे यांनी दगडाने डोके फोडून घेण्याचा केला. महिला नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. सुरेखा कांबळे यांनी महापालिका सभागृहातच डोक्यावर दगड आपटून घेत प्रशासनाचा निषेध केला. 

सांगली : महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत महिला नगरसेविकेने सभागृहातच डोक्यावर दगड आपटून घेण्याचा केला.

या महिला नगरसेविकेने आयुक्त नगरसेवकांच्या फायली मंजूर करत नसल्याने संताप व्यक्त केला. नगरसेविका सुरेख कांबळे यांनी दगडाने डोके फोडून घेण्याचा केला. महिला नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. सुरेखा कांबळे यांनी महापालिका सभागृहातच डोक्यावर दगड आपटून घेत प्रशासनाचा निषेध केला. 

महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा सुरू असताना नगरसेविका सुरेखा कांबळे यांनी सोबत आणलेला दगड डोक्यात मारून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.

Web Title: women corporater in Sangli Municipal corporation