वाल्मिकी विद्यामंदिरात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

तळमावले (सातारा) - येथील श्री वाल्मिकी विद्यामंदिर माध्यमिक शाळेत जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २१ जून हा जागतिक योग्य दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो याचेच औचित्य साधून विद्यालयाचे मुख्यद्यापक मा. व्ही. आर. येवले, सर्व शिक्षक कर्मचारी, विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणात योगासनाची प्रार्थना घेऊन उपयोगी योगसाधने केली.

योगशिक्षक श्री जाधव, संजयकुमार सर व सागर माळी यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे महत्व सांगून त्यांच्याकडून प्रात्यक्षिके करून घेतली.

येवले सरांनी योगासनाचे आरोग्याला होणारे फायदे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. एल.सी.डी. प्रोजेक्टरच्या सहाय्याने ही विद्यार्थ्यांना योग धडे देण्यात आले.. ही योग प्रात्यक्षिके करण्यासाठी विद्यार्थ्यनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला..

Web Title: World Yoga Day celebrated in the University of Valmiki with great enthusiasm