esakal | Latest Western (Paschim) Maharashtra News Update, Breaking Headlines in Marathi From Pune, Kolhapur, Satara. Sangli, Solapur
sakal

बोलून बातमी शोधा

चोरी
बार्शी : गुळपोळी येथील वस्तीवरील घरामध्ये तिघे मित्र झोपले असताना दरवाजा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला असून गावामध्ये सतर्क असलेल्या ग्रामसुरक्षा दलामुळे चोरटे पळून गेले.ग्रामसुरक्षा दलाचे पोलिस अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.गुळपोळी येथील खंडू हनुमंत काळे गावातील शेतवस्तीवर त्यांचे कुटूंबासह राहणेस असून त्यांची आई मंदाकिनी काळे या आजारी असल्यामु
Hospital
सांगली : महापालिकेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरू केलेले कोविड हॉस्पिटल बंद करण्यात आले आहे. सुमारे पाच महिन्यात या हॉस्पिटलमध्ये १०९१
'सोमय्यांचा प्रयत्न हाणून पाडणार, मुश्रीफांच्या मागे खंबीर उभारणार'
कोल्हापूर : माजी आमदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावरील सर्व आरोप निराधार आ
RAID
बार्शी (सोलापूर) : सावकारी करणाऱ्या बार्शीतील सराफी दुकानावर सहायक निबंधकांच्या पथकाने छापा टाकून ऋणकोंचे कोरे धनादेश,खरेदी खते, स्वाक्
बेळगावात भररस्त्यात धावत्या टेम्पोने घेतला पेट
बेळगाव : धावत्या मालवाहू टेम्पोने अचानक पेट घेतल्याची घटना गुरुवार (२३) रात्री तिसरे गेटनजीक घडली. या प्रकरणी उद्यमबाग पोलिस ठाण्यात प्रकाश विठ्ठल सांबरेकर (रा. दुसरी गल्ली लक्ष्मीनगर बाळेकुंड्री) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
Vaccine
सोलापूर : शहरात मुबलक प्रमाणात आणि ऑफलाइन पद्धतीने लसींची Covid Vaccine) उपलब्धता होत असल्याने, लसीकरण केंद्रावरील (Vaccination Center)
Sarki Oil
सांगली : खाद्यतेलात सर्वाधिक खपाचे तेल म्हणून, गेली २० वर्षे सरकी तेल आजही पहिल्या क्रमांकावर आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे ते
तिघे एकत्र आल्यावर काय होते हे पंढरपूरकरांनी दाखवून दिले!
मोहोळ (सोलापूर) : पुणे (Pune) जिल्ह्यातील तालुक्‍याच्या रस्त्याच्या कामासाठी 800 कोटी रुपयांचा निधी देतात, मात्र सोलापूर (Solapur) जिल्
'सोमय्यांचा प्रयत्न हाणून पाडणार, मुश्रीफांच्या मागे खंबीर उभारणार'
कोल्हापूर : माजी आमदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावरील सर्व आरोप निराधार आहेत. त्यांची बदनामी करण्यासाठी त्यांना टार्गेट केले जात आहे. विनाकारण बदनाम करण्याचा सोमय्या यांचा प्रयत्न आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही मुश्रीफ यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचा इशारा पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil
कोल्हापुर : विद्यार्थ्यांत विज्ञानाची गोडी लावणारा ‘टेक्नोसाय’
कोल्हापूर : लॉकडाउनमध्ये शालेय विद्यार्थ्यांची विज्ञानाची गोडी कमी होऊ नये, यासाठी ‘टेक्नोसाय’ गेम्सचा स्टार्टअप आकाराला आला आहे. सहावी
इचलकरंजी
इचलकरंजी : विविध नागरी प्रश्नांवर पालिकेवर नागरिकांचे सतत मोर्चे येतात. विविध प्रकारची तीव्र स्वरूपाची आंदोलने होतात. यातून काही वेळा क
'गोकुळ'ला 55 कोटींचा तोटा; शौमिका महाडिक यांचा हल्लाबोल
कोल्हापूर : गोकुळमधील सत्ताधाऱ्यांनी राजकीय सूडबुद्धीने, दिशाहीन आणि संघ विकासाला बाधा आणणारे निर्णय घेतले आहेत. (Kolhapur update) यात
चोरी
बार्शी : गुळपोळी येथील वस्तीवरील घरामध्ये तिघे मित्र झोपले असताना दरवाजा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला असून गावामध्ये सतर्क असलेल्या ग्रामसुरक्षा दलामुळे चोरटे पळून गेले.ग्रामसुरक्षा दलाचे पोलिस अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.गुळपोळी येथील खंडू हनुमंत काळे गावातील शेतवस्तीवर त्यांचे कुटूंबासह राहणेस असून त्यांची आई मंदाकिनी काळे या आजारी असल्यामु
RAID
बार्शी (सोलापूर) : सावकारी करणाऱ्या बार्शीतील सराफी दुकानावर सहायक निबंधकांच्या पथकाने छापा टाकून ऋणकोंचे कोरे धनादेश,खरेदी खते, स्वाक्
Vaccine
सोलापूर : शहरात मुबलक प्रमाणात आणि ऑफलाइन पद्धतीने लसींची Covid Vaccine) उपलब्धता होत असल्याने, लसीकरण केंद्रावरील (Vaccination Center)
तिघे एकत्र आल्यावर काय होते हे पंढरपूरकरांनी दाखवून दिले!
मोहोळ (सोलापूर) : पुणे (Pune) जिल्ह्यातील तालुक्‍याच्या रस्त्याच्या कामासाठी 800 कोटी रुपयांचा निधी देतात, मात्र सोलापूर (Solapur) जिल्
झिरो बजेट शेती! दीड एकरात, चार महिन्यात तब्बल तीन लाखांचे उत्पन्न
सोलापूर
करकंब (सोलापूर) : करकंब (ता. पंढरपूर) (Pandharpur)) येथील उच्चशिक्षित सतीश देशमुख (Satish Deshmukh) यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये तब्बल अकरा प्रकारच्या भाजीपाल्यांची (Vegetables) आंतरपिके घेऊन त्यांचे व्यवस्थापन शंभर टक्के सेंद्रिय (Organic farming) पद्धतीने केले आहे. त्यामुळे त्यांना या झिर
झिरो बजेट शेती! दीड एकरात, चार महिन्यात तब्बल तीन लाखांचे उत्पन्न
प्रेमाच्या आमिषेतून 34 हजार अल्पवयीन मुलींना नेले पळवून
महाराष्ट्र
राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होऊ लागली आहे. अल्पवयीन मुले आणि मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकारही वाढले आहेत. राज्यात मुंबईत दरवर्षी सर्वाधिक दोन हजारांहून अधिक गुन्हे दाखल होत आहेत. दुसरीकडे, 18 वर्षांवरील महिला, मुली, तरुण बेपत्ता होण्याचेही प्रमाण वाढले आहे. मुंबई, पालघर, ठाण
प्रेमाचं आमिष दाखवून जानेवारी 2015 ते मे 2021 या कालावधीत राज्यभरात अल्पवयीन मुले व मुलींना पळवून नेल्याचे जवळपास 48 हजार 749 गुन्हे दाखल झाले आहेत.
जवळगाव मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो! शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
सोलापूर
वैराग (सोलापूर) : गेल्या चार - पाच दिवसांपासून उत्तरा नक्षत्रातातील पावसाचा लपंडाव सुरू असताना गुरुवारी (ता. 23) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास वैराग व परिसरात जोरादार वादळी वाऱ्यासह पावसाचे (Heavy Rain) पुनरागमन झाले. मुसळधार झालेल्या पावसाने जवळगाव मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असून, ओव्
जवळगाव मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो! शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
कोल्हापुर : विद्यार्थ्यांत विज्ञानाची गोडी लावणारा ‘टेक्नोसाय’
कोल्हापूर
कोल्हापूर : लॉकडाउनमध्ये शालेय विद्यार्थ्यांची विज्ञानाची गोडी कमी होऊ नये, यासाठी ‘टेक्नोसाय’ गेम्सचा स्टार्टअप आकाराला आला आहे. सहावी ते आठवीतील विज्ञानाच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रयोग तयार केले आहेत. कोरोनामुळे नोकऱ्या गमावण्याची वेळ अनेकांवर आली असताना कोल्हापुरातल्या जाई पाटील यांचा
जाई पाटील यांचा विद्यार्थी केंद्रित स्टार्टअप; सहावी ते आठवी अभ्यासक्रम
काळ बदलला पण 'आयटीआय'चे कोर्स अन्‌ मशिनरी जुन्याच!
एज्युकेशन-जॉब्स
सोलापूर : दरवर्षी जिल्ह्यातील जवळपास 45 ते 55 हजार विद्यार्थी पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करतात. दुसरीकडे शासकीय 'आयटीआय'मधून (ITI) अंदाजित चार हजार विद्यार्थी बाहेर पडतात. परंतु, कौशल्याचा (Skill) अभाव असल्याने त्यांना नोकरीसाठी संघर्ष करावा लागत आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे, शासकीय औद्य
काळ बदलला पण 'आयटीआय'चे कोर्स अन्‌ मशिनरी जुन्याच! उद्योजक कुशल मनुष्यबळाच्या शोधात
इचलकरंजी
कोल्हापूर
इचलकरंजी : विविध नागरी प्रश्नांवर पालिकेवर नागरिकांचे सतत मोर्चे येतात. विविध प्रकारची तीव्र स्वरूपाची आंदोलने होतात. यातून काही वेळा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा आंदोलनाचा पालिका प्रशासनाने धसका घेतला आहे. यासाठी पालिकेमध्ये कार्यालयीन कामकाजावेळी कायमस्वरूपी पोलिस बंदो
वाढत्या आंदोलनांमुळे प्रशासनाचा निर्णय : जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना प्रस्ताव पाठवणार
निपाणी : 1 ऑक्टोबरपासून आयटीआय महाविद्यालये सुरु होणार
निपाणी
निपाणी : कर्नाटकात सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे शासनाने 1 आक्टोबरपासून आयटीआय महाविद्यालये सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर संबंधित महाविद्यालयातून तयारी सुरु झाली आहे. सध्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांची ये-जा
कर्नाटक शासनाचा आदेश : महाविद्यालयांमध्ये तयारी सुरु
..अन्यथा सरकारलाच चिखलात लोळवू; आमदार पडळकरांचा कडक इशारा
पश्चिम महाराष्ट्र
आटपाडी : राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकार कर्मचाऱ्यांत विलीनीकरणाचा कायदा करावा. चिखलात रुतलेल्या लालपरीला मदतीचा हात देऊन बाहेर काढावे अन्यथा राज्य सरकारलाच त्याच चिखलात लोळवल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.
बोरी उमरगे पुलावर पाणी! शिरवळवाडी तलावाच्या सांडव्याचा भराव गेला वाहून
सोलापूर
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट (Akkalkot) तालुक्‍यातील कुरनूर धरण (Kurnoor Dam) मागच्या तीन दिवसांच्या जोरदार पावसाने (Heavy Rain) पुन्हा ओसंडून वाहत आहे. आज (शुक्रवारी) पहाटे धरणातून पुन्हा तीन दरवाजे उघडून 1800 क्‍युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर शिरवळवाडी तलाव तुडुंब भ
बोरी उमरगे पुलावर पाणी! शिरवळवाडी तलावाच्या सांडव्याचा भराव गेला वाहून
विद्यामंदिर संस्थेची फसवणूक! सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेसह लिपिकावर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
वैराग (सोलापूर) : वैरागमधील विद्यामंदिर कन्या प्रशालेच्या तत्कालीन मुख्याध्यापिका आणि वरिष्ठ लिपिक या दोघांनी संगनमत करीत आर्थिक लाभासाठी बनावट कागदपत्रे तयार करून बनावट सह्यांच्या सहाय्याने संस्थेची व शासनाची फसवणूक (Fraud) केल्याबाबतची फिर्याद संस्थेच्या अध्यक्षांनी वैराग पोलिसांत दिली आ
विद्यामंदिर संस्थेची फसवणूक! सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेसह लिपिकावर गुन्हा
नवरदेव 79 वर्षांचे, नवरी 66 ची; अनोख्या विवाहाची पंचक्रोशीत चर्चा
पश्चिम महाराष्ट्र
सांगली : जीवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरून सारे पुढे-पुढे चालावे... किती अर्थ आहे या शब्दांत. संकटांची मालिका या आयुष्यात येत असतेच, पण ती मागे सोडून आयुष्यात एकमेकाला साथ देत पुढं जायचं असतं. अशीच साथ आयुष्याच्या उतारवयात देण्याची शपथ घेत एका जोडप्याने सप्तपदी पूर्ण केली. नवरदेव आहेत ७
आमदारांना निधी न देण्याचा "झेडपी'चा ठराव!
सोलापूर
सोलापूर : जिल्हा नियोजन समितीमधून मिळणाऱ्या निधीतून एक रुपयाचाही निधी आमदारांना (MLA) विकासकामांसाठी न देण्याचा ठराव सोलापूर जिल्हा परिषदेच्या (Solapur ZP) स्थायी समिती सभेत झाला. जिल्हा परिषदेचा निधी आमदारांना देणे बेकायदेशीर बाब ठरणार असल्याचेही मत यावेळी सदस्यांनी व्यक्‍त केले. 'डीपीसी'
आमदारांना निधी न देण्याचा "झेडपी'चा ठराव! "डीपीसी'चा निधी झेडपी सदस्यच खर्च करणार
अंकलखोपमध्ये सापडलेल्या 950 वर्षांपूर्वीच्या शिलालेखात काय लिहलंय?
पश्चिम महाराष्ट्र
अंकलखोप : येथे चालुक्य सम्राट विक्रमादित्य (सहावा) याच्या कारकिर्दीतील इसवी सन १०७७ सालचा जैन शिलालेख सापडला आहे. महामंडलेश्वर जोगम कलचुरी याने अंकलखोप येथील जैन मंदिराचा जीर्णोद्धार करताना हा दानलेख लिहून ठेवला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटक
कृषिमंत्री दादा भुसे शनिवारी सांगोला दौऱ्यावर! डाळिंब उत्पादकांना कुतूहल
सोलापूर
सांगोला (सोलापूर) : राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) हे शनिवारी (ता. 23) सांगोला (Sangola) तालुक्‍याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील रिसोर्स फार्मर्स व पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांच्यासोबत सकाळी साडेदहा वाजता बै
कृषिमंत्री दादा भुसे शनिवारी सांगोला दौऱ्यावर! डाळिंब उत्पादकांना कुतूहल
'गोकुळ'ला 55 कोटींचा तोटा; शौमिका महाडिक यांचा हल्लाबोल
कोल्हापूर
कोल्हापूर : गोकुळमधील सत्ताधाऱ्यांनी राजकीय सूडबुद्धीने, दिशाहीन आणि संघ विकासाला बाधा आणणारे निर्णय घेतले आहेत. (Kolhapur update) यात संघाला ५५ कोटींचा तोटा झाल्याचा आरोप संचालिका शौमिका महाडिक यांनी केला. (Kolhapur Gokul) दूध पॅकिंगसाठी भोकरपाडा येथे विस्तार करायचाच आहे, तर वाशी येथे जाग
'उजनी' @ 84.13 % ! पाणीसाठ्यात होतेय संथगतीने वाढ
सोलापूर
केत्तूर (सोलापूर) : मध्यंतरी पुणे (Pune) जिल्हा व परिसर तसेच धरण साखळी परिसरात झालेल्या पावसामुळे 60 टक्‍क्‍यांवर गेलेले उजनी धरण (Ujani Dam) हळूहळू 84.13 टक्‍क्‍यांवर आले आहे. परंतु पुन्हा एकदा पावसाने ब्रेक घेतल्याने पाण्याचा साठा गेल्या दोन दिवसांत 84.13 टक्‍क्‍यांवरच रेंगाळला आहे. उजनी
'उजनी' @ 84.13 % ! पाणीसाठ्यात होतेय संथगतीने वाढ
kolhapur
कोल्हापूर
कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात स्वच्छता आणि रंगरंगोटीला प्रारंभ झाला आहे. सर्व विभागांना उत्सवासंबंधीच्या सूचना दिल्या असून, सोमवार (ता. २७) पासून सर्व कामांना वेग येणार आहे. शहरातील नवरात्रोत्‍सव मंडळेही यंदा साध्या पद्धतीनेच उत्सव साजरा क
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांना उत्सवा संबंधीच्या सूचना दिल्या आहेत.
kolhapur
कोल्हापूर
इचलकरंजी : यंत्रमागासाठीच्या वीजबिल सवलतीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रक्रियेसंदर्भात ३० सप्टेंबरला आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत सर्वसमावेशक बैठक घेऊन स्थगिती देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. आमदार आवाडे यांच्या नेतृत्वाखाली यंत्रमाग उद्य
वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख; आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
kolhapur
कोल्हापूर
कोल्हापूर : माजी खासदार किरीट सोमय्या मंगळवारी (ता. २८) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पूर्वी काढलेल्या बंदी आदेशानुसार सोमय्या यांना दोन महिने जिल्हा बंदीच आहे; पण मंगळवारच्या दौऱ्यादरम्यान कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी कोणते नियोजन करता येईल, यास
जिल्हाधिकारी रेखावार; पुढील आदेशाबाबत सूचना घेणार
kolhapur
कोल्हापूर
कोल्‍हापूर : जिल्‍हा परिषदेच्या ७० ते ८० रुग्‍णवाहिकांतून दररोज चालक, रुग्‍ण, डॉक्‍टर, नर्सेस अशा शेकडो लोकांचा जिल्‍ह्याच्या कानाकोपऱ्यांत प्रवास होतो, मात्र या रुग्‍णवाहिका विम्याशिवाय धावत असून, थेट सरकारी यंत्रणेकडूनच नियम कसे धाब्यावर बसवले जातात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. नुकताच एका
संघटनांचा १० वर्षे पाठपुरावा; शेकडो लोकांचा जीव धोक्यात
go to top