Chinchwad Bypoll Election : वाकड शाळेत आदर्श मतदान केंद्र; मतरदारांची पुरेपूर काळजी

मतदानासाठी येणाऱ्या मतदार राजाच्या स्वागतासाठी भव्य फुलांची कमान
Chinchwad Bypoll Election vote today Adarsh Polling Station Wakad School voter politics
Chinchwad Bypoll Election vote today Adarsh Polling Station Wakad School voter politics sakal

वाकड : आज होणाऱया चिंचवड विधानसभा २०५ पोटनिवडणुकीसाठी वाकड प्राथमिक मनपा शाळेची आदर्श मतदान केंद्र म्हणून निवड करण्यात आली असून या मतदान केंद्रात मतदारांची कुठलीही गैरसोय होऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी गेली दोन दिवस तयारी सुरू होती.

Chinchwad Bypoll Election vote today Adarsh Polling Station Wakad School voter politics
Kasba bypoll Election : पोटनिवडणुकीच्या परीक्षेसाठी राजकीय यंत्रणा सज्ज

वाकड प्राथमिक मनपा शाळा हे मतदान केंद्र सजविण्यात आले आहे. मतदानासाठी येणाऱ्या मतदार राजाच्या स्वागतासाठी भव्य फुलांची कमान उभारण्यात आली आहे. मतदार सहाय्यता कक्ष, दिव्यांग मतदार सहायता कक्ष, दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांसाठी व्हिलचेअरची सुविधा त्यासाठी रॅम्प तयार करण्यात आले आहेत. बीएलओ कक्ष, पाणी, सौचालय आदी सुविधा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com