Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज 244 पॉझिटिव्ह रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज 244 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 84 हजार 275 झाली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 244 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 84 हजार 275 झाली आहे. आज 520 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 79 हजार 278 झाली आहे. सध्या तीन हजार 550 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील सहा आणि शहराबाहेरील 12 अशा 18 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 447 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 578 झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष भोसरी (वय 70 व 62), पिंपळे सौदागर (वय 80), आकुर्डी (वय 58), पिंपरी (वय 61), महिला चिखली (वय 64) येथील रहिवासी आहेत. 

आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक पुरुष म्हाळुंगे (वय 70 व 64), देहूगाव (वय 45), जुन्नर (वय 46), आंबेगाव (वय 57), नारायणगाव (वय 62), माण (वय 50), पारगाव (वय 29) आणि शिरूर (वय 34) येथील रहिवासी आहेत. 

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक महिला खेड (वय 42), चाकण (वय 80), मंचर (वय 70) येथील रहिवासी आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 244 corona positive patients found in pimpri chinchwad