Pimpri : कोरोनामुळे आज शहरात ३ रुग्णांचा मृत्यू

आतापर्यंत २० लाख ६५ हजार ८३३ व्यक्तींना लस देण्यात आली आहे.
Corona Patients
Corona PatientsSakal

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी (ता.९) १२३ रुग्ण आढळले. आज शहरातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. २ लाख ७४ हजार ७२९ झाली आहे. आज १०० जणांना घरी सोडण्यात आले. कोरोनामुक्त झालेल्या एकुण रूग्णांची संख्या २ लाख ७० हजार ८४ झाली आहे. सध्या ५६५सक्रिय रूग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील ४ हजार ४५९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रूग्णालयांत ३५२ रूग्ण उपचार घेत आहेत. ५६५ गृहविलगीकरणात आहेत.

आज ३ हजार ५६२ संशयीत रुग्ण दाखल झाले आहेत. आजवर २० लाख ६५ हजार ८३३ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात ४५ मेजर कन्टेंनमेंट झोन संख्यातर मायक्रो कन्टेंनमेंट झोनची संख्या ३७९ आहे. कन्टेंनमेंट झोनमधील ४२७ घरांना स्वयंसेवकांनी दैनंदिन भेट दिली. १ हजार ५९९ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com