esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात २४३ नवीन रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात २४३ नवीन रुग्ण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पिंपरी : शहरात शनिवारी २४३ रुग्ण (patient) आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ६१ हजार ९७९ झाली आहे. आज २२९ जणांना डिस्चार्ज (discharge) देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ५६ हजार ४७१ झाली आहे. सध्या एक हजार १८८ सक्रिय रुग्ण आहेत. (Pimpri-Chinchwad corporation area 243 new corona patients)

आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील चार हजार ३२० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत ९६८ रुग्ण उपचार घेत आहेत. २२० रुग्ण होम आयसोलेट आहेत.आजपर्यंत नऊ लाख १६ हजार ६७३ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या ४२ मेजर व ४५३ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ९२४ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. तीन हजार ६० जणांचे विलगीकरण करण्यात आले.

loading image