पिंपरी-चिंचवडमध्ये १२२ नवीन रुग्ण

शहरात रविवारी १२२ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७३ हजार ४५० झाली आहे.
 corona infected
corona infected sakal media

पिंपरी : शहरात रविवारी १२२ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ७३ हजार ४५० झाली आहे. आज २४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन लाख ६८ हजार ९०३ झाली आहे. सध्या ८४८ सक्रिय रुग्ण आहेत.

आजपर्यंत शहरातील चार हजार ४३० जणांचा मृत्यू झाला. सध्या रुग्णालयांत ३९० रुग्ण उपचार घेत आहेत. ४५८ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत १८ लाख ८० हजार ४० व्यक्तींना लस दिली आहे. शहरात सध्या ४३ मेजर व ४२६ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. स्वयंसेवकांनी ६२५ घरांना भेट दिली. एक हजार ९७५ जणांची तपासणी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com