Pimpri Crime : प्रेमप्रकरणातून साडे सतरा वर्षीय मुलीचा खून

प्रेमप्रकरणातून साडे सतरा वर्षीय मुलीचा हत्याराने वार करून खून केल्याची घटना चिखली येथे घडली.
murder
murderesakal
Summary

प्रेमप्रकरणातून साडे सतरा वर्षीय मुलीचा हत्याराने वार करून खून केल्याची घटना चिखली येथे घडली.

पिंपरी - प्रेमप्रकरणातून साडे सतरा वर्षीय मुलीचा हत्याराने वार करून खून केल्याची घटना चिखली येथे घडली.

चिखलीतील घरकुल येथे राहणाऱ्या या मुलीचे तेथेच राहणाऱ्या एका मुलासोबत प्रेमप्रकरण होते. ती शनिवारपासून घरातून बेपत्ता होती. याबाबत पोलिस ठाण्यात तक्ररही दाखल केली होती.

तिचा शोध सुरु असतानाच घरकुल मागील एका बांधकामाच्या ठिकाणी तिचा मृतदेह आढळला. हत्याराने वार करून तिचा खून केल्याचे उघडकीस आले.

आपली प्रेयसी दुसऱ्यासोबत बोलत असल्याच्या रागातून प्रियकराने हा खून केल्याचे समोर येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com