पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 24 सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्या

pimpri chinchwad commissioner office
pimpri chinchwad commissioner office

पिंपरी - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 24 सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. याबाबतचे आदेश बुधवारी (ता. 15) सायंकाळी काढण्यात आले. यामध्ये 7 सहायक निरीक्षक तर 17 उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अधिकाऱ्याचे नाव व कंसात सध्याचे - नवीन बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणे : सहायक पोलिस निरीक्षक अनिल लोहार (खंडणी व दरोडा विरोधी पथक - पिंपरी ठाणे), विजय गरुड (नियंत्रण कक्ष - चिंचवड ठाणे), प्रशांत आरदवाड (निगडी ठाणे-वाहतूक विभाग), स्वाती खेडकर (नियंत्रण कक्ष- निगडी ठाणे), सागर काटे (आर्थिक गुन्हे शाखा-हिंजवडी ठाणे), साधना पाटील (तळेगाव एमआयडीसी), संभाजी जाधव (सायबर कक्ष-विनंती अमान्य) उपनिरीक्षक - अशोक निमगिरे (पिंपरी ठाणे- वाकड ठाणे), नंदकुमार कदम (चिंचवड ठाणे- निगडी ठाणे), रावसाहेब बांबळे (भोसरी एमआयडीसी ठाणे -निगडी ठाणे), रघुनाथ भोये (निगडी ठाणे-चिखली ठाणे), सीता वाघमारे (निगडी ठाणे), रवींद्र घिगे (दिघी ठाणे-भोसरी एमआयडीसी ठाणे), पौर्णिमा कदम (दिघी ठाणे-भोसरी एमआयडीसी ठाणे), कविता रुपनर (हिंजवडी ठाणे-पिंपरी ठाणे), छाया बोरकर (देहूरोड ठाणे- वाकड ठाणे), मनीष हाबळे- बनसोडे (चिंचवड वाहतूक विभाग-देहूरोड ठाणे), संतोष राठोड (सांगवी ठाणे- नियंत्रण कक्ष), संतोष घाडगे (निगडी ठाणे -दिघी ठाणे), शरद आहेर, गणेश गायकवाड (देहूरोड ठाणे-सांगवी ठाणे), प्रितेश पाटील (दिघी ठाणे- वाहतूक शाखा), विक्रम पासलकर (नियंत्रण कक्ष - म्हाळुंगे चौकी), संगीता गोडे (नियंत्रण कक्ष - वाकड ठाणे).

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com