तुषार सुहास खरे यांना पीएचडी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुषार सुहास खरे यांना पीएचडी जाहीर
तुषार सुहास खरे यांना पीएचडी जाहीर

तुषार सुहास खरे यांना पीएचडी जाहीर

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ ः चिंचवड येथील तुषार सुहास खरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘पर्यावरण शास्त्र’ विषयात पीएचडी जाहीर केली. ‘स्टडीज ऑन राइस रिस्पॉन्सेस ॲण्ड अडापटीव्ह स्ट्रॅटेजिस टू सोडियम टॉक्सिसिटी’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. त्यांना डॉ. विनय कुमार यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो - PNE21S27675

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top