नेरेतील मंदिरात महाअभिषेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरेतील मंदिरात महाअभिषेक
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ भोसरी मंडलच्या अध्यक्षपदी कुरबेट

नेरेतील मंदिरात महाअभिषेक

sakal_logo
By

वाकड, ता. २ : नेरे येथील लाइफ रिपब्लिक सोसायटीशेजारील श्रीमहादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महादेवाला महाअभिषेक करण्यात आला. मध्यरात्री बारा वाजता पूजेस सुरुवात झाली. गणपती अथर्वशीर्ष पठण झाले.एकवीसशे वेळा सामूहिक ओम नमः शिवाय मंत्र जप करण्यात आला. कैलास जाधव, रामदास मदने, सुरेश जाधव, मोहनिश बारीया, शांताराम जाधव, राम बारणे उपस्थित होते. एकवीसशे वेळा सामूहिक ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला. पंचारती ओवाळून व मंत्रपुष्पांजली वाहून पूजेची सांगता करण्यात आली. भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.


WKD22A01371, WKD22A01372

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top