पिंपरी-चिंचवडमध्ये १५३५ नवीन रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमध्ये १५३५ नवीन रुग्ण
पिंपरी-चिंचवडमध्ये १५३५ नवीन रुग्ण

पिंपरी-चिंचवडमध्ये १५३५ नवीन रुग्ण

sakal_logo
By

पिंपरी, ता. ९ ः कोरोना संसर्ग झालेले एक हजार ५३५ नवीन रुग्ण रविवारी (ता. ९) शहरात आढळले. आतापर्यंत दोन लाख ८४ हजार ९३७ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. आज ५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत दोन लाख ७५ हजार ४९३ जण बरे झाले असून चार हजार ५२६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४०८ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. पाच हजार २४० जण गृहविलगीकरणात आहेत. एकूण पाच हजार ६४८ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत ३० लाख ७९ हजार ४१३ जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली आहे. आज ८८६ घरांतील दोन हजार ९९६ नागरिकांची तपासणी केली. सध्या ६० मेजर व ३६३ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.
--

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top