केंद्राकडून जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत टीका केंद्र सरकारचे जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष; श्रीरंग बारणे संसदेत गरजले केंद्र सरकारचे जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष; श्रीरंग बारणे संसदेत गरजले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्राकडून जाणीवपूर्वक
मराठी भाषेकडे दुर्लक्ष
खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत टीका  

 केंद्र सरकारचे जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष; श्रीरंग बारणे संसदेत गरजले

 केंद्र सरकारचे जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष; श्रीरंग बारणे संसदेत गरजले
केंद्राकडून जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत टीका केंद्र सरकारचे जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष; श्रीरंग बारणे संसदेत गरजले केंद्र सरकारचे जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष; श्रीरंग बारणे संसदेत गरजले

केंद्राकडून जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत टीका केंद्र सरकारचे जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष; श्रीरंग बारणे संसदेत गरजले केंद्र सरकारचे जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष; श्रीरंग बारणे संसदेत गरजले

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेली अनेक वर्ष केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत. प्राचीन परंपरा असलेली मराठी भाषा, अनेकांची बोली भाषा असलेल्या मराठी भाषेचा २२२० वर्षापूर्वींच शिलान्यास देखील आहे. असे असतानाही आजपर्यंत केंद्र सरकारने जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केला. मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी पुन्हा एकदा त्यांनी यावेळी केली
अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना खासदार बारणे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत सभागृहाचे पुन्हा एकदा लक्ष वेधले. खासदार बारणे म्हणाले, ‘‘मराठी भाषेस गौरवशाली व ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. अनेक वर्षांपासून मराठी भाषांचे शिलालेख, कोनशिला, ताम्रलेख, पुरातन साहित्य, वस्तू इत्यादी देखील भारतीय पुरातत्त्व विभागाकडे उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील मुख्य भाषा मराठी आहे. मराठी भाषा बोलणाऱ्यांची लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे.’’
------------------------

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..